shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मानव विकास संरक्षण समितीच्या वतीने नियुक्ती पत्र करण्यात आले वाटप..!

औरंगाबाद । प्रतिनिधी :- मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली रजि. भारत च्या वतीने ता.वाडा जिल्हा पालघर येथे नविन पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नियुक्ती पत्र वाटप करण्यात करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून  सन्मानिय श्री.प्रविण ह. गायकवाड हे उपस्थित होते. 

यावेळी देवेंद्र देशमुख जनसंपर्क अधिकारी , माधुरी ताई उदावंत एकनाथ वेखंडे साहेब जिल्हा निरक्षक, शितल ताई पाटील , जिल्हा महिला निरक्षक , रविंद्र गव्हाळे,तसेच समितीचे नवनिर्वाचित पदाधिकारी तेजस्वीनी डोहाळे,मानशी गायकवाड ,वृतुजा बांगर ,यांना माधुरी ताई उदावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

समितीचे प्रमुख पदाधिकारी रिदान पटेल, सिताराम पाटील, प्रल्हाद सावंत, शरद पाटील,अंनता पाटील,अमर पाटील, काशिनाथ पटारे,शरद पाटील, रामनाथ मोहीते,जगदिश जाधव, सुनिल जाधव, गोकुळ प्रसाद,वांगेकर साहेब ,शरद जाधव ,शेलार साहेब ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.या कार्य क्रमाचे आयोजन अंनता पाटील व सहकारी या़नी केले.
close