shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी वडापुरीचे असलम शेख यांची निवड.

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी वडापुरीचे असलम शेख यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावचे सुपुत्र असलम शेख यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे संस्थापक अध्यक्ष नदीप शफी मुजावर यांनी केली व तसे नियुक्त पत्र दिले.
असलम शेख हे दिव्यांग असूनही ते कवाली गायन करतात तसेच ते महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे इंदापूर तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले असून त्यांच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन त्यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
close