shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पूर्णा रेल्वे स्थानकावर सापडली सोळा वर्षांची युवती..!

पूर्णा । प्रतिनिधी :-
दक्षिण-मध्य रेल्वेच्या पूर्णा रेल्वे स्थानकावर घरातून पळून आलेली सोळा वर्षे एक युवती सापडल्याची घटना गुरुवार दिनांक 24 रोजी घडल्यास रात्री साडेआठ वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की अकोला येथून घरांमधून रागाच्या भरात मध्ये एक 16 वर्षीय युवती रेल्वेने पूर्णा रेल्वे स्थानकावर बुधवारी रात्री बसली होती यावेळी रेल्वेस्थानकावर गस्त घालत असताना रेल्वेचे पोलिस निरीक्षक रामजी मीना यांनी त्या मुलीकडे अधिक सखोल चौकशी केली असता ती घरून रागाच्या भरात निघून आले याची तिने संस्कृती दर्शन नि पोलिसांकडे सांगितले त्यामुळे यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकाऱ्यांनी अकोला पोलिसांकडे या घटनेची माहिती अकोला पोलीस निरीक्षकयांना माहिती दिली .

तेव्हा सदर प्रकरणांमध्ये सदर मुलगी हरवल्याची तक्रार अकोला पोलीस स्थानकात असल्याची माहिती उजेडात आल्यानंतर सदर दोन्ही घटनेमध्ये अकोला पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय राखून त्या युवतीला अकोलात्या मुलीच्या आईवडिलांकडे पाठवून देण्यात आले असून यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या अभिनंदन केले जात आहे.
close