कै गं भा शांताबाई शिवराम जगताप यांचे निधन
शिर्डी । प्रतिनिधी :-
कै गं भा शांताबाई शिवराम जगताप पाटील यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे वय 92 वर्ष होते. त्यांचे 21/ 2 / 2022 रोजी रात्री 10 वा 15 मि दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले गोरक्ष शिवराम जगताप व अर्जुन शिवराम जगताप नातवंडे पतवंडे नात, जावई असा मोठा परिवार आहे.

