मुंबई । प्रतिनिधी:-
खाणीत दगड फोडयांचे काम ते भारतीय सैनिक (कारगील युद्धात) ते सहाय्य पोलिस निरीक्षक पासुन ते DYSP झाले.पुण्याचे मा.श्री.बजरंगजी विश्र्वनाथ चौगुले यांची Anti curruption Beuro या पदावर पदोन्नती झाल्या बद्दल मनोहरजी बदपटटे अवर सचिव (आस्था) पय॔वरन विभाग मंत्रालय यांचा हस्ते मंत्रालय मध्ये त्यांना शाल व बुका देऊन सत्कार करण्यात आले.
या ठिकाणी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी वर्ग उपस्थित होते.यावेळी राजुजी अंळकुटे,महसुल विभाग वरिष्ठ अधिकारी,राजुजी धोत्रे मुख्यमंत्री साहेब सह तीन कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी आहेत.धनंजय हुलगुडे कल्याण जेल जेलर (कल्याण तुंरूग अधिकारी),दिलीपजीपाथरवट,बांधकाम विभाग मंत्रालय अधिकारी,अशोकजी पवार परिवहन मंत्रालय अधिकारी,चव्हाण ,माजी न्यायाधीश मुंबई.
सुधीर पवार,शिक्षण व तांत्रिक विभाग मंत्रालय, यशवंतजी लष्कर महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव आणि मंत्री महामंडळाचे वाहान चालक.दत्ताजी धोत्रे,कॅबिनेट मंत्री मा.श्री.बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री यांचे अधिकारी,
मारूतीजी कुशाळकरकल्याण तालुका वडार समाज संघटना,लक्ष्मण जडाकरकल्याण तालुका वडार समाज संघटना सचिव,शासकीय व पोलिस अधिकारी वर्ग गुपच्या वतीने आणि मी वडार महाराष्ट्राचा महाराष्ट्र प्रदेश संघटना अध्यक्ष आणि संस्थापक विजयदादा चौगुले साहेब यांचे कडुन हार्दिक शुभेच्छा...!
बजरंगजी चौगुले यांनी लहान पणा पासून खुप कष्ट केले. त्यांच्या बाळ पणाची गाथा आपण वाचलो.तर डोळ्यातुन पाणी नक्की येईल यांत शंका नाही.त्यांनी अनुभवलेल्या सत्य गोष्टीची माहिती आपल्या पर्यंत पोचवतं आहे.आपल्या हातून आई वडिलांची सेवा देशाची सेवा आणि समाजाची सेवा घडो.तसेच आई तुळजाभवानी आपणांस उदंड आयुष्य देवो.हीच सर्वांच्या वतीने ईश्वर चरणी प्रार्थना.DYSP मा.श्री.आण्णा साहेब जाधव साहेबांन नंतर वडार समाजाचे DYSP पदावर दुसरा पद आपण आहात.
वडार समाजाचे नांव सुवण॔ अक्षर मध्ये लिहिले आहात. त्यामुळे वडार समाजाला आपल्या बद्दल गव॔ आहे.
🚩...भारत माता की जय..🚩

