शिर्डी । प्रतिनिधी :-
शिरडी परिक्रमा दि.१६ मार्च रविवारी सकाळी ६ वा खंडोबा मदिर येथून सुरु होणार आहे.
परिक्रमेचा शुभारंभ मंहत रामगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचे निमंत्रण सरला बेट येथे आज दिले याप्रसंगी कमलाकर कोते, ग्रीन अँड क्लिन शिरडी फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र शेळके, आजित पारख,महेश वैद्य, सदिपशेठ पारख उपस्थित होते.

