shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना महामारीमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सन्मान.

 कोरोना महामारीमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल  बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सन्मान.

इंदापूर प्रतिनिधी:हुजन मुक्ती पार्टी, जन - संवाद परिवर्तन यात्रा व कोरोना महामारीमध्ये तसेच सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल सन्मान सोहळा पंचायत समिती सभागृह , इंदापूर ,  येथे दि. २२ मार्च २०२२ रोजी  पार पडला.
 यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कल्पनाताई भोर लायन्स क्लब अध्यक्षा ,रोहिणीताई राऊत अध्यक्षा समीक्षा बहुउद्देशीय सामाजिक संस्था , अनिताताई खरात अध्यक्षा तेज पृथ्वी ग्रुप ,अनिल पवार .सामाजिक कार्यकर्ते,धरमचंद  लोढा अध्यक्ष युवा क्रांती प्रतिष्ठाण, शुभम  पवार अध्यक्ष शिवशंभो प्रतिष्ठाण , संदिप वाशिंबेकर अध्यक्ष कै धनंजय  वाशिंबेकर चॅरीटेबल ट्रस्ट ,शिवा ग्रुप ..अंकुश ( ब्रदर्स ) सरकारी कर्मचारी,रमेश शिंदे राष्ट्रसेवा दल सामाजिक कार्यकर्ते, राहुल गुंडेकर अध्यक्ष मराठा सेवा संघ इंदापूर शहर ,प्रशांत  उंबरे सामाजिक कार्यकर्ते ,रमेश टुले ( अॅब्युलन्स )या सर्वांना पुरुस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पांडूरंग रायते ,नानासाहेब चव्हाण , सुखदेव चव्हाण , नाना खरात यांचे मनोगते झाले.अध्यक्षीय भाषण  प्रदेशाध्यक्ष ओव्हाळ यांनी केले .सुत्रसंचालन . सचिन देशमाने यांनी केले तर आभार बाबासाहेब भोंग यांनी मानले.
close