shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सौ सारिकाताई दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दहा लाख रुपयाच्या दोन सभामंडपाचे भूमिपूजन व परशुराम बाबा यात्रेनिमित्त कलश रोहन व पूजन संपन्न.

सौ सारिकाताई दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दहा लाख रुपयाच्या दोन सभामंडपाचे भूमिपूजन व परशुराम बाबा यात्रेनिमित्त कलश रोहन व पूजन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील निर-निमगाव येथे परशुराम बाबा मंदिराचा कलश रोहन व जोशी समाज बांधवांसाठी  तसेच संत बाळूमामा मंदिराच्या सभामंडपाचे  
प्रत्येकी पाच लाख रुपयांची   भूमिपूजन सौ सारिकाताई दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते(दि.२५ मार्च) रोजी संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, मोहन जाधव, संजय जाधव, देवराव जाधव, समाधान निकम, कांतीलाल शिंदे.शहाजी निकम, चांगदेव जाधव, तानाजी जाधव, दीपक जाधव, नागेश निकम, पोपट जाधव, सखाराम जाधव ,राजेंद्र जाधव ,ज्योतिराम घोडके ,वैजनाथ साळुंखे ,ज्ञानदेव जाधव, महेंद्र जाधव, सचिन पवार तसेच जोशी समाज परशुराम बाबा यात्रा कमिटी सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सारिकाताई भरणे यांनी परशुराम बाबा यांचे दर्शन घेऊन सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवून सर्वांच कल्याण व्हावे अशा शब्दात प्रार्थना करीत आव्हान केले. आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वतीने या परिसरातील विकास कामे होत राहणार असून आपण निश्चिंत राहावे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केल्याची माहिती रंजीत घोगरे यांनी दिली.
close