shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रास्त शिक्षण...... काव्यातील शब्दालंकार...!! दीपक महाले

Date: 27 Mar 2022
कशाला युक्रेन, रशिया नि चीन ?
भारतातच मिळावे स्वस्त शिक्षण,

महागाईच्या राक्षसाने 
करू नये फस्त शिक्षण,


होऊ नये  कधी 
पैशांअभावी उद्धवस्त  शिक्षण,

व्हावे आनंददायी नि परवडणारे
तेच तर खरे मस्त  शिक्षण,

मिळत रहावे नेहमीच 
पात्र विद्यार्थ्यांना रास्त शिक्षण !

रचना : दीपक महाले, 
शिरूर कासार
मो.9823384909
close