shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लिमिटेशन संपलेल्या फाइन देखील पोलीस कसे स्वीकारतात अॅड.नितीन मस्के ; आरटीओ व दुचाकी कंपनीस अॅड .श्वेता भोसले यांची नोटीस


प्रतिनिधी : संजय वायकर

 पुणे : ५ /   व्हेकल रुल व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार  गाडी खरेदी वेळेस ग्राहकाला दोन हेल्मेट दिल्या शिवाय RTO ने रजिस्ट्रेशन नंबर देऊ नये तसेच ग्राहकाकडे दोन हेल्मेट गाडी खरेदीच्या वेळेस देणे ही जबाबदारी खुद्द डीलर व कंपनीची आहे असे असले तरी डीलर बनावटी करण  करून गाडी विकतात.आणि जेव्हा हेल्मेट न घालता चालक जेव्हा गाडी चालवतो त्यावेळेस पोलीस त्याला दंड करतात. 

मात्र सी.आर.पी.सी कलम 468 अनुसार कोणताही फाइन भरण्याची मुदत ही सहा महिन्यांची आहे तरी सहा महिने संपल्या वरती लोकांना मेसेज किंवा नोटिसा  पाठवल्या जातात हे कायद्याला धरून नाही .

या बाबत माझे अशील डॉ. अभिषेक सुभाष हरिदास यांना फाइन भरण्यासाठी नोटीस आल्याने आम्ही कंपनी व इतरांना नोटीस पाठवणार आहोत.
close