shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रमातून इंग्रजी विषयाच्या ज्ञानात भर - केंद्र प्रमुख संभाजी आजबे.


इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रमातून इंग्रजी विषयाच्या ज्ञानात भर - केंद्र प्रमुख संभाजी आजबे.

जिल्हा परिषदेच्या शाळातील विविध उपक्रम व स्पर्धातून मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत - दादासाहेब पाटोळे सरपंच व्याहाळी.*
इंदापूर प्रतिनिधी:दि ३ रोजी इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रमातंर्गत विविध स्पर्धा केंद्र शाळा व्याहाळी येथे संपन्न झाल्या.प्रथम सरपंच दादासाहेब पाटोळे,केंद्रप्रमुख संभाजी आजबे साहेब व मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर आजबे साहेबांनी प्रास्ताविक करून स्पर्धांना सुरुवात झाली.
त्यामध्ये केंद्रातील सर्व शाळेतील मुलांनी सहभाग घेतला होता.स्पर्धांचा गटनिहाय व प्रकारानुसार निकाल पुढीलप्रमाणे... *कविता गायन(1 ली /२ री)*
१)जि प शाळा पाटीलवस्ती
२)जि प शाळा तनपुरेवाडी
३)जि प शाळा व्याहाळी
*कविता गायन(३ री/४थी)*
१)जि प शाळा कौठळी
२)जि प शाळा पोंदकुलवाडी
३)जि प शाळा मारकडवस्ती
*कविता गायन(५ वी/ ६ वी)*
१)जि प शाळा व्याहाळी

*कविता गायन(७ वी / ८ वी)*
१)जि प शाळा व्याहाळी
*गोष्ट सांगणे(३ री/४ थी)*
१)मानसी सचिन पवार(व्याहाळी)
२)गायत्री गणेश लाळगे(गडद)
३)गौरी गोविंद पाटील(पाटीलवस्ती)

*गोष्ट सांगणे(५ वी/ ६ वी)*
१)प्रेरणा सुभाष पवार
*गोष्ट सांगणे(७ वी / ८ वी)*
१)सुमित पोपट सूर्यवंशी

*शब्दसंपत्ती(३री/४थी)*
१)यश भाऊ खामगळ(खामगळवाडी
२)गायत्री गणेश लाळगे(गडद)
३)अनन्या मच्छीन्द्र कचरे(तामखडा)

*शब्दसंपत्ती(५वी/६वी)*
१)शिवतेज सोमनाथ तनपुरे(व्याहाळी)

*शब्दसंपत्ती(७वी/८वी)*
१)आर्यन अनिल माने(व्याहाळी)

*प्रश्नोत्तरे(WH Q)(३री/४थी)*
१)मानसी सचिन पवार(व्याहाळी)
२)श्रेयश राजकुमार भोंग(तामखडा)
३)गायत्री गणेश लाळगे(गडद)

*प्रश्नोत्तरे(५वी/६वी)*
१)वेदांत सचिन गुधाटे(व्याहाळी)

*निबंध लेखन(५वी/६वी)*
१)प्रेरणा सुभाष पवार(व्याहाळी)

*निबंध लेखन(७वी/८वी)*
१)तेजस रोहिदास तनपुरे (व्याहाळी)

*भाषण/वक्तृत्व(५ वी/६ वी)*
१)पूर्वा उमेश बरीदे(व्याहाळी)

*भाषण(७वी/८वी)*
१)सुमित पोपट सूर्यवंशी(व्याहाळी)

*नाटक(Drama ५वी/६वी)*
१)जि प शाळा व्याहाळी 

*नाटक(७वी/८वी)*
१)जि प शाळा व्याहाळी

*संभाषण(५वी/६वी)*
१)जि प शाळा व्याहळी

*संभाषण(७वी/८वी)*
१)जि प शाळा व्याहाळी

सदर स्पर्धा हसतखेळत पार पडल्या.परीक्षक म्हणून माध्यमिक शाळेचे  दत्तात्रय मोहिते सर व वर्षा उत्तेकर मॅडम यांनी काम पाहिले.त्यांना सर्व शिक्षकांनी मदत केली.यशस्वी मुलांचे कौतूक करण्यात आले.सदर स्पर्धेसाठी सरपंच दादासाहेब पाटोळे,उपसरपंच पूनमताई पवार,शाळा व्य समिती अध्यक्ष जयश्रीताई मोरे,स्नेहाताई बरीदे,सुमित्राताई पवार यांच्या सह शिक्षक वृंद,विद्यार्थी उपस्थित होते. नियोजन,चहापाणी व बैठक व्यवस्था व्याहाळी शाळेच्या वतीने करण्यात आली.केंद्रस्तरावरील प्रथम क्रमांक बीट स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरलेत.
close