shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुर्शद यांचे वडिलांचा वारसा जपत,समाजसेवे कार्य..!


समाजकार्याचा वडिलांचा वारसा जपत,समाजसेवेचे कार्य सतत चालू ठेवत निस्वार्थ हेतूने समाज कार्याची कास धरत आपण ही समाजाचे काही देणे लागतो या भावनेने आज पर्यंतच्या चालू ठेवलेल्या, कोरोना काळात अनेक लोकांना मदत करत,समाजकार्य केले.

पुणे । प्रतिनिधी :-सुनिल ज्ञानदेव भोसले 
या कार्याची दाखल घेत अमेरिका येथील "South western America University" या विद्यापीठाने अ जब्बार अ सत्तार मुर्शद यांना चेन्नई येथे झालेल्या एका कार्यक्रमात "Doctor Of Social Work" ( Specialization in Human Right Protection) हि पदवी प्रदान करण्यात आली. 

या कार्यासाठी संपूर्ण देशातून त्यांना मिळालेल्या पदवीचे कौतुक होत आहे.यावेळेस जॉन पिटर President (South Western America University), मिलिंद जी दहीवले सर.( राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय ह्युमन राईट्स नवी दिल्ली) भारत, मद्रास हाई कोर्ट न्यायाधीश श्री सिद्ध गौडा, तमिळ चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार अरुण नीलमनी,विघ्नेश, माईंड गोपीनाथ, ग्लोबल वरच्युल काऊन्सिल चे अध्यक्ष सेलवान,यावेळी उपस्थित होते, हा समारंभ चेन्नई येथील "साबरी इन" या पंचतारांकित हॉटेल मध्ये दिमाखदाररित्या पार पडला.
close