shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यस्तरीय "आदर्श समाजरत्न" प्रेरणा पुरस्कार 2022 पत्रकार सुनिल भोसले यांना प्रदान


प्रतिनिधी : संजय वायकर

पूणे : २७ /  राज्यस्तरीय "आदर्श समाजरत्न" प्रेरणा पुरस्कार 2022 मा.पत्रकार सुनिल ज्ञामदेव भोसले यांना प्रदान करण्यात आला आहे .

 संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे यावर्षी पासुन पुरस्कारास सुरूवात करण्यात आली आहे.हा पुरस्कार समाजातील काही वेगळ्याच तऱ्हेची वेडी माणस उपेक्षितांसाठी झटत असतात. हे वेडं ध्येय समाजसेवेचं असतं आणि याचीच जाणीव ठेवून संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने हा पुरस्कार मा.सुनिल ज्ञानदेव भोसले यांना प्रदान केला आहे .

  सुनिल भोसले  हे  समाजात विविध उपक्रम राबवित असतात . आजच्या काळात अशी उल्लेखनीय माणस मिळणे कठीण आहे . या पुरस्काराने सर्वत्र सुनिल भोसले यांचे कौतुक केले जात असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
close