shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवराय प्रतिष्ठान ट्रस्ट,यांचे विश्वज्ञान क्लासेस कर्जत मध्ये..!

कर्जत ।  विजय डेरवणकर :
शिवराय प्रतिष्टान ट्रस्ट कर्जत रायगड पुरस्कृत विश्वज्ञान क्लासेस चे उदघाटन कर्जत पोलिस उपविभागीय अधिकारी विजय लगारे यांच्या हस्ते करण्यात आले.

       शिवराय प्रतिष्ठान ट्रस्ट कर्जत रायगड पुरस्कृत यांच्या वतीने विद्यार्थांसाठी घेऊन येत आहेत विश्वज्ञान क्लासेस च्या माध्यमातून अल्प फी दरात सुवर्णसंधी यामध्ये नववी,दहावी, तसेच रेल्वे, बँक, स्टाफ सिलेक्शन,तसेच अन्य स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन क्लासेस च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यामध्ये नियमित सराव परीक्षा, संपुर्ण अभ्यासक्रमाची पूर्तता प्रत्येक महिन्याला पालक मिटिंग.

       याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष  शिवराय प्रतिष्ठान कर्जत रायगड नितीन औटे, विनोद कदम, वैभवी औटे, जोशी मॅडम, जोशी सर आदी उपस्थित होते.
close