shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑ सोसायटीच्या चेअरमन सौ. श्रद्धा ताई कोते यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार..!

शिर्डी । प्रतिनिधी :
 शिर्डी येथील साई संस्थान एम्प्लाइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन सौ.श्रद्धा ताई विजयराव कोते यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

 यावेळी सत्कार करताना शिर्डी वि.का.स सोसायटीचे मा. चेअरमन श्री.आप्पासाहेब तुकाराम कोते पा. तसेच श्री. आप्पासाहेब खंडू कोते पा.(मा चेअरमन साईबाबा संस्थान सोसायटी) श्री.विजयभाऊ कोते पा. श्री.संजय महाजन (पत्रकार) आदी मान्यवर उपस्थित होते.
close