shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांनी क्रांतीसुर्य सोशल फाउंडेशन रत्नपुरी आयोजित राष्ट्रपिता महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त केले अभिवादन.

हर्षवर्धन पाटील यांनी क्रांतीसुर्य सोशल फाउंडेशन रत्नपुरी आयोजित राष्ट्रपिता महात्मा फुले व  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त केले अभिवादन.
इंदापूर प्रतिनिधी:क्रांतीसुर्य सोशल फाउंडेशन रत्नपुरी आयोजित राष्ट्रपिता महात्मा फुले व विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मा.हर्षवर्धनजी पाटील  यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक भगवानराव वैराट, शिंदे , प्रोफेसर अरुण कांबळे, पीएसआय खंदारे, गट विकास अधिकारी परीट , माजी संचालक राजेंद्र गायकवाड, डॉ. नंदकुमार सोनवणे, करे भाऊसाहेब, सागर भोसले, राजेंद्र बोंद्रे, युवराज रणमोडे, घनशाम निंबाळकर व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
close