शिर्डी । संजय महाजन :-
श्री राजेंद्र बोंठे पा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करताना साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री राजेंद्र सोपानराव जगताप पा,को-हाळे विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन मारुतीराव भांबारे पा,संरपच बाळासाहेब थोरात, देवानंद शेजवळ,रायभान डांगे,सुकदेव बाराहाते, बाळासाहेब जेजुरकर,शरद मते,सुकदेव कदम,आजित जगताप, महेंद्र कोते,दिपक तुरकणे, राहुल इगंवले,सागर जगताप, सुनिल कोते रविंद्र चौधरी, सुनिल धरम,आदी सहकारी उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र बोंठे यांनी सर्वांचे आभार मानले..

