अंकिता पाटील ठाकरे यांचेकडून मुंबईत गुढीपाढवा साजरा
इंदापूर: प्रतिनिधी दि.2/4/2022
पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा सौ.अंकिता पाटील ठाकरे यांनी मुंबईत गुढीपाडवा शनिवारी (दि.2) साजरा केला. यावेळी सौ.अंकिता पाटील ठाकरे व अँड.निहार ठाकरे यांनी गुढीचे विधिवत पूजन केले. यानिमित्ताने सौ.अंकिता पाटील ठाकरे व अँड.निहार ठाकरे यांनी गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
.

