पिंपळदरी :-महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचे आराध्य दैवत येडुआई यात्राअहमदनगर जिल्ह्यातील चास पिंपळदरी येथे मोठ्या निसर्गमय भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात दिनांक १६ ते १८एप्रिल दरम्यान दरवर्षी होत असते. या यात्रे मध्ये खुप काही गोष्टी बघण्यासारखे असतात, येथे यात्रेसाठी दोन तीन दिवस भाविक कुटुंबासह मुक्काम करतात, येडुआई नावाने आपल्या पंरपरेने ढोल,ताशा,नालच्या ठेक्यावर गाणी गातात,मिरवणुकीत काढतात, या यात्रेसाठी सामाजिक संघटना खुप चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी पुढे येतात.
अन्नदान, पिण्याचे पाणी पुरवठा, अन्नदान कमिटी महाराष्ट्र राज्य, यांच्या पुढाकाराने अन्नदानाची सुविधा पुरवली जाते,यात्रे निमित्त शिडीतींल श्री,साईभक्त आप्पाभिल्ल जागले सेवाभावी संस्था व विर एकलव्य प्रतिष्ठाण शिडींं शहर यांच्या वतीने १२०किलो तांदूळ,८६किलो साखर,४०कि गहु,५ली गोडतेल देण्यात आले, यात्रेत शिडीतील ,अध्यक्ष विजयभाऊ पवार,उपअध्यक्ष:- राजेंद्र बडेंं,संतोष पवार ,पेट्रोल पंप उद्योगजक निलेशभाऊ बडेंं, किरण बडेंं, बाळासाहेब बडेंं, कैलास जाधव, राहुल गायकवाड,साई बडेंं सागर बडेंं, रतन बडेंं, रेखाताई भवर,तुणेश भवर,अर्जुन पवार, सुनील बडेंं, अविनाश बडेंं, व शिडीतील अनेक भाविक यात्रेसाठी उपस्थित होते.

