shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंदिरात पुजार्याची प्रियसी सोबत रासलीला..! भक्तांनी धु..धु.. धूतला..!!

नगर शहर । प्रतिनिधी :
पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळच  हाकेच्या अंतरावर असलेल्या अहमदनगर-औरंगाबाद रोड़ अहमदनगर पाटबंधारे  विभाग,व सिंचन भवनाच्या समोर असलेल्या पावन गणपती  मंदिरात भामट्या पूजार्याची प्रियसी सोबत रास लीला चालू असताना काही काही मंदिर परिसरातील भक्तांच्या लक्षात आले. तेव्हा भक्तांनी पुजार्याला मंदीरात हे काय चालले असे विचारले असता पुजार्याने तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही भक्तांनी पुजार्याला धु..धु .धुतला..
 

यापुढे अशा पवित्र मंदिरात अशा घटना होऊ नयेत. यासाठी मंदिरातील पुजर्याना पोलिस यंत्रणेने सक्त आदेश काढावेत की भविष्यात ना घटना घडूच नयेत.‌
close