shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सरपंच कृष्णा पवार यांचे अध्यक्षतेखाली शांतता बैठक संपन्न..!


वडाळा महादेव(वार्ताहर):-
वडाळा महादेव ग्रामपंचायत मध्ये शांतता बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे अध्यक्ष सरपंच कृष्णा पवार व प्रमुख उपस्थिती असलेल्या श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सानप यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

         यावेळी गावकामगार पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close