shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन*
फोटो :- बावडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हर्षवर्धन पाटील यांनी अभिवादन केले
इंदापूर: प्रतिनिधी दि.14/4/22
      बावडा येथील विश्वरत्न डॉ.आंबेडकर उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास 131 व्या जयंतीनिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी ( दि.14) पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उद्यान परिसर डॉ. बाबासाहेबांच्या जयजयकाराने दुमदुमून गेला आहे.
          यावेळी ज्येष्ठ नेते अशोकराव घोगरे, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_____________________________
.
close