खा .सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते बाब्रसमळा महादेवनगर नामफलकाचे अनावरण.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील बाब्रसमळा येथील बाब्रसमळा महादेवनगर नामफलकाचे अनावरण संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न(दि.१७) झाला.
यावेळी माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस , विनायक बाब्रस, धनंजय बाब्रस, विलास बाब्रस, विठ्ठल ननवरे व इतर ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

