shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी ची पहिली यादी जाहीर.

राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी ची पहिली यादी जाहीर.

प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांची माहिती.
इंदापूर प्रतिनिधी:राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य नवनियुक्त प्रदेश कार्यकारणीची पहिली यादी प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते व मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध केली असून राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येय उद्दिष्ट सर्व सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांचे विचार आणि पक्षाची मूल्य तळागळातील लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने महाराष्ट्र मध्ये क्रियाशील पदाधिकार्‍यांची प्रदेश कार्यकारणी वर नियुक्ती करण्यात आली असून ती खालील प्रमाणे:
गणेश रोकडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,बबन विरकर (सातारा) उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सोमनाथ मोठे (सोलापूर) सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, डॉ. शिवाजीराव शेंडगे (बीड) सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, भास्कर टेकाळे (औरंगाबाद) प्रदेश प्रवक्ते, भाऊसाहेब वाघ (सातारा )सचिव महाराष्ट्र राज्य ,रवींद्र कोठारी (अहमदनगर) सचिव महाराष्ट्र राज्य ,गोविंदराव नरवटे (लातूर) सचिव महाराष्ट्र राज्य, राजाभाऊ पोथारे (नाशिक) सचिव महाराष्ट्र राज्य, जिवाजी लेंगरे (मुंबई) उत्तर सचिव महाराष्ट्र राज्य, वैशालीताई विरकर (सातारा) सदस्य महाराष्ट्र राज्य, बाळासाहेब कोकरे (पुणे) सदस्य महाराष्ट्र राज्य, सय्यद बाबा शेख (अहमदनगर) सदस्य महाराष्ट्र राज्य, ओमप्रकाश चितळकर (जालना )सदस्य महाराष्ट्र राज्य, अश्रुबा कोळेकर (उस्मानाबाद) सदस्य महाराष्ट्र राज्य, मोहन जाणकर (औरंगाबाद )सदस्य महाराष्ट्र राज्य, डॉ. प्रल्हाद पाटील (अहमदनगर) सदस्य महाराष्ट्र राज्य, महादेव अर्जुन (नवी मुंबई) सदस्य महाराष्ट्र राज्य, बाळासाहेब कामाग्ना (कोल्हपूर) सदस्य महाराष्ट्र राज्य, भगवान ढेबे (रायगड) सदस्य महाराष्ट्र राज्य तसेच राष्ट्रीय समाज पक्ष विभागीय यादी मध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. संजय माने ,उपाध्यक्ष प्रकाश खरात, कार्यकारणी सदस्य पश्चिम महाराष्ट्र डॉ. उत्तमराव शेंडे व मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्राध्यापक विष्णू गोरे इत्यादींची निवड केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे काशिनाथ शेवते व मुख्य महासचिव महाराष्ट्र राज्याचे ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली.
close