शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन) :-
वडाळा विविध कार्यकारी विकास संस्थेमध्ये दिनकर साळवे यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ते शिर्डी येथे आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला
याप्रसंगी सत्कार करताना आरपीआय नेते कैलास शेजवळ, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ थोरे, देविदास आसने, भाजप युवा नेते नानासाहेब शिंदे, रावसाहेब वाणी, सुरेश वाणी, राजेंद्र नळे, पत्रकार संजय महाजन व मित्रपरिवार उपस्थित होते.

