shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देत प्रहारची जोरदार मुसंडी..!


कोपरगाव :- कारवाडी गावचे, तंटामुक्ती अध्यक्ष किसन सोनवणे यांच्यासहित  तंटामुक्ती सदस्य  सामाजिक कार्यकर्त्ता नवनाथ वाघ  यांच्यासह कारवाडी गावातील  तरुणांनी मुजरानी महिलानी,आणि शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष नामदार राज्यमंत्री श्री बच्चुभाऊ कडू यांच्या प्रेरनेने व प्रहार जनशक्ती पक्षाचे  जिल्हा कार्याध्यक्ष श्री संजय शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हा सघंटक अभिजीत कालेकर दिव्याग जिल्हा संघटक परमेश्वरजी कराळे सर तालुका अध्यक्ष संदिप क्षीरसागर  विद्यार्थी सघंटना तालुका अध्यक्ष आकाश काळे दिव्यांग तालुका अध्यक्ष प्रविनभाऊ भुजाडे  शरदभाऊ खिल्लारे यांच्या प्रमुख  उपस्थित आणि कोपरगाव शहर अध्यक्ष दिपक पठारे  शहर संघटक कलिम शेख आणि तालुका संघटक नितिन तिपायले  बद्रीनाश शिंदे यांच्या उपस्थीत कारवाडी गाव व शेजारील गावातील शेकडो युवकांनी आणि शेतकरी बांधवांनी,या ठिकाणी प्रहार  जनशक्ति पक्षा मध्ये प्रवेश केला यावेळी लोकनायक बच्चुभाऊ कडू यांचा सेवा त्याग समर्पण संघर्ष हा विचार,कोपरगाव तालुक्यातील घराघरापर्यंत पोचवण्यासाठी महिला व युवकांनी शपथ घेतली,या कार्यक्रमात शेकडोंच्या वरती शेतकरी,युवक महिला स्वयंस्फूर्तीने मोठ्या जल्लोषात सहभागी झाले होते.,


   यावेळी बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष श्री संजय शिंदे पाटील यांनी सांगितले  की, ग्रामपंचायत स्तरावरील पाणीपुरवठा प्रश्न, दिव्यांगांचे 'डोल चे प्रश्न, विधवा महिलांना शासन स्तरावर मदत, घरकुलाचे प्रश्न गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये सहकार्य करून कार्यन्वित   करणे, दिव्यांगांचा ग्रामपंचायत स्तरावरील पाच टक्के निधी वितरित करणे, निराधार लोकांसाठी विशेष महत्त्व देऊन , त्यांच्यासाठी शासकीय योजना राबविणे, गोरगरिबांचे रेशन कार्ड ,जात प्रमाणपत्र , अपंग प्रमाणपत्र वितरित करणे  राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या मार्गदर्शना खाली कोपरगाव तालुक्या तील जनतेची कामे प्रहार पक्षाच्या माध्यमातुन करण्यात ऐतील आसे संजय शिदें यांनी सागितले.

  यावेळी सुघदाबाई सोनवणे,अलकाबाई सोनवणे, आशाबाई पवार,आरुणा पवार प्रियका सोनवणे, वामन सुर्यवंशी, बाबासाहेब बदंरे, बाबासाहेब घोडमल, शामराव सोनवणे, सागर माळी, भोला पवार, न्यानेश्वर कदम, आशोक वाघ,नवनाथ शिंदे,साईनाथ सोनवणे,दत्तात्रेय वाकळे, आर्जुन वाकळे, नवनाथ सोनवणे, संपत मोरे, विलास  शेतकरी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता अहमदनगर प्रहार
close