shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाखेवाडी चे सुपुत्र व मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले नागरी सेवेतील सर्वोच्च पुरस्कारने सन्मानीत.



लाखेवाडी चे सुपुत्र व मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले नागरी सेवेतील सर्वोच्च पुरस्कारने सन्मानीत.

इंदापूर प्रतिनिधी:लाखेवाडी चे सुपुत्र मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले  यांना महाराष्ट्र शासनाचा  प्रशाकीय गतिमानता अभियाना अंतर्गत राज्यस्तर महानगरपालिका या वर्गवारीत उत्कृष्ट प्रशाकीय अधिकारी व सेवा हमी कायद्यांतर्गत विविध सेवा उपलब्ध करून देणे या करीता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे  ,महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात , मंत्री मा.श्री.अस्लम शेख  व मुख्य सचिव श्री.मनुकुमार श्रीवास्तव  यांच्या हस्ते नागरी सेवेतील सर्वोच्च पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले. या बद्दल प्रशाकीय व सर्वच स्थरातून दिलीप ढोले  यांचे अभिनंदन होत आहे.
 
close