shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त श्री संत सावता माळी महिला आघाडीच्या वतीने अभिवादन


राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. १३-४-२०२२

     वांबोरी मध्ये क्रांतीसुर्य, शिवशाहीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून श्री संत सावता माळी युवक संघ महिला आघाडीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

  या वेळी महिला आघाडीच्या वांबोरी शहराध्यक्षा जयश्री ताई व्यवहारे, उपाध्यक्ष सुनिता खळेकर, सचिव राधिका धाडगे, उज्वला कुऱ्हे, मंगल येलजाळे, भारती पुंड, जयश्री साखरे, कल्पना नांगरे, मंदा साखरे अनिता तुपे आदी महिला उपस्थित होत्या.
close