shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जळगाव शिवसेनेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


प्रतिनिधी : संजय वायकर

जळगाव :१४ /  जळगाव शिवसेना महानगर जळगाव यांच्यावतीने आज दि.१४ एप्रिल रोजी  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .या निमित्ताने जळगाव मध्यवर्ती शिवसेना कार्यालय गोलाणी मार्केट येथे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले .

यावेळी जळगाव शिवसेना महानगर प्रमुख शरद शामराव तायडे , जळगाव महानगर पालिका विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन , अल्पसंख्यक महानगर प्रमुख जळगाव जाकिर पठाण ,उपशहर प्रमुख  मानसिंग आप्पा सोनवणे ,
उपशहर प्रमुख जितू साळुंखे , गणेश भीमराव गायकवाड ,महिला आघाडी जळगाव महानगर प्रमुख शोभा चौधरी , सरिता कोल्हे(माळी) ,
शिवसेना नगरसेवक नितीन बरडे ,प्रसिध्दी प्रमुख उमेश चौधरी,जळगाव शिवसेना महानगर कार्यालय प्रमुख संजय देवराम सांगळे
किरण भावसार ,विभाग प्रमुख हेमराज चव्हाण , दिलीप कुटुंबळे , बाळासाहेब कंखरे ,वासुदेव विलास कोळी ,राजेंद्र वसंत तायडे,निलेश शिवशंकर मित्रा ,सोयेब खाटकी भिकन लक्षीमन चौधरी ,सागर माळी ,मतीन ,जमीर ए नागोरी ,शकील बागवान , प्रशांत फाळके यांची उपस्थिती होती.

 प्रतिमा पूजन महानगर प्रमुख शरद तायडे विरोधी पक्षनेते सुनील महाजन महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी कार्यालय प्रमुख संजय सांगळे उपस्थित होते .
close