shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवनिर्वाचित उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांचा साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे वतीने सत्कार..!



शिर्डी । प्रतिनिधी:-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीचे नवनिर्वाचित उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांचा साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप सोसायटीचे वतीने सत्कार करण्यात आले.

      यावेळी सत्कार करतांना विद्यमान चेअरमन सौ.श्रद्धाताई कोते, व्हा.चेअरमन  दिनेश कानडे तसेच संचालक  प्रतापराव कोते,  तुषार शेळके, दिपक धुमसे आणि संस्थेचे सहसचिव विलास वाणी आदी उपस्थित होते.
close