shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी - प्रहार विद्यार्थी संघटना..!

नगर । प्रतिनिधी :-
कोपरगाव तालुकाच्या वतीने निवेदन
आज प्रहार विद्यार्थी संघटना कोपरगांव तालुका अध्यक्ष आकाशभाऊ काळे यांच्या उपस्थितीत प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू  जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे पाटील याच्या मार्गदर्शनाखाली एस एस जी एम् कॉलेज कोपरगाव येथे माननीय प्राचार्य डॉ.आर.आर. सानप सर यांना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी. या संदर्भात निवेदन देण्यात आले. 

यावेळी प्रहार विद्यार्थी संघटनेचे परेश कोटमे, दिगंबर सोनवणे, जगदीश जगताप, वैभव गव्हाळे, राहुल मोरे, याच्या समवेत आदी विद्यार्थी उपस्थित होते.
close