shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कामगार दिनानिमित्त आदर्श कामगारांचा गुणगौरव सोहळा संपन्न...!

श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी शिर्डीच्या वतीने कामगार दिनानिमित्त आदर्श कामगारांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला..!

शिर्डी । प्रतिनिधी :


श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप.सोसायटी लि.शिर्डीच्या वतीने कामगार दिनानिमित्त संस्थेच्या विद्यमान चेअरमन श्रद्धाताई कोते, व्हा.चेअरमन दिनेश कानडे, संचालक तुषार शेळके, यादव कोते, दिपक धुमसे, विठ्ठल पवार तसेच सचिव नबाजी डांगे, सहसचिव विलास वाणी यांच्या हस्ते आदर्श कामगार म्हणून पत्रकार संजय महाजन, मच्छिन्द्र शिंदे, प्रकाश कोल्हे, अप्पासाहेब टेकाडे, बाबा शेजवळ, लक्ष्मण मोकळ, नवनाथ वाघे, ज्ञानेश्वर खरात, दामोदर महांकाळे, राजेंद्र गोर्डे, मीना वाकचौरे आदी कामगारांचा सन्मानपत्र आणि साईबाबांची प्रतिमा असलेले रौप्य पदक देऊन सत्कार करण्यात आला.
close