शिर्डी । प्रतिनिधी :
सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजय विठ्ठल महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी साईबाबा संस्थानचे मा.विश्वस्त सचिन तांबे, सामाजिक कार्यकर्ते विजय आप्पासाहेब कोते, धीरज शेठ समदडीया, बाळासाहेब नागरे, साईभक्त दीक्षित आदी उपस्थित होते.

