अहमदनगर :- हिट चित्रपट "प्रेमवारी", "ब्रम्हांडनायक", "ठाकराचा तुक्या" तसेच अनेक छोट्या मोठ्या भुमिका करून चित्रपट क्षेत्रात काम करून लाखोंच्या हृदयावर अधिराराज्य गाजवणाऱ्या राजेश ननवरेच्या गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे..!
शनिवारी अरणगाव-बाबुर्डी रोडवर हा अपघात झाला आहे . सुदैवाने यात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही..!
ननवरेची तब्येत ठीक असून लवकरच पुढील चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर झळकणार आहे..!

