shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वितरण..!

सांगली । प्रतिनिधी :-
व्हिजन आरएक्स लँब प्रा.लि.,मुंबई व विवेकानंद वैधक प्रतिष्ठान,बामणोली ( कुपवाड ) आणि  टी.बी. लुल्ला चँरिटेबल फाऊंडेशन,सांगली. यांच्या  संयुक्त विधमाने ४० वर्षा च्या पुढील व्यक्तिंसाठी तंज्ञाकडून मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वितरण  चे शिबिर आयोजित केलं होते. तिनशे पन्नास रुग्नानी याचा लाभ घेतला.

       शिबिरास नंदादीप हॉस्पिटल चे डॉ. सौरभ पटर्वधन, लुल्ला फाऊंडेशन, सांगली.चे अध्यक्ष किशोर लुल्ला,विवेकानंद हॉस्पिटल चे वैधकीय संचालक व सचिव डॉ. राम लाडे, लुल्ला चँरीटेबल फाऊंडेशन चे प्रकल्प समन्वयक सौ.मुग्धा आभ्यंकर, व्हिजन आरएक्स लँब प्रा.लि. मुंबई डॉ.सौ.लिप्सी व त्यांचे सहकारी संघ तसेच आयोजक मुख्य कार्यकारी अधिकारी विवेकानंद हॉस्पिटल  डॉ.आमिष माने, प्रकल्प आधिकारी अनिल मोरे,एचआर सौ.सौ.तेजस्विनी लाटवे व विवेकानंद हॉस्पिटल चे सह्कारी, कर्मचारीने आरोग्य शिबिर येसेस्वी होण्या साठी कडी मेहनत घेतली.
close