shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इम्रान पखालिंचा स्वाभिमान इतरांनी आत्मसात करावी

.

सांगली । प्रतीनिधी :-
आज च्या कलयुगी जगात प्रामाणिकपणाचे कमतरता असताना काही प्रामाणीक लोका च्या मुळेच सर्व सुरळीत सुरू आहे.

असाच एक प्रसंग सांगली येथे घडला .सांगलीवाडी येथील श्री नारायण जाधव हे आपल्या कामासाठी  मोठी रक्कम घेउन जात असताना जुने स्टेशन रोडवर पडली. ही बॅग तिथून जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपावरील कर्मचारी इम्रान अब्दुल सत्तार पखाली या प्रामाणिक कर्मचाऱ्यास आढळून आली . नारायण जाधव आपली बॅग शोधत-शोधत पंपा पर्यंत पोहोचले .येथे कार्यरत असणाऱ्या इमरान पखाली यांनी त्यांची चौकशी केली बॅग त्यांचीच असल्याची शहानिशा झाल्यावर त्यांनी पंपावरील इतर कर्मचाऱ्यांच्या साक्षीने नारायण जाधव यांची पैशांनी भरलेली बॅग परत केली इमरान पखाली यांच्या प्रामाणिकपणाचे प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे *नारायण जाधव* यांनी बॅग परत करणाऱ्या *इम्रान पखाली* आभार मानले.
close