श्रीरामपूर । प्रतिनिधी:-
श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथे स्वामी अरुणनाथगिरी महाराजयांच्या मार्गदर्शनाने दिनांक.16/05/2022. वार.सोमवार.रोजी भव्य बालसंस्कार शिबिरामध्ये प्रार्थना,आरती, देवदर्शन, योगासने, स्वामी अरुणनाथगिरीजी महाराजांचा क्लास, असा खूप छान पद्धतीने नित्यनियम जपून पार पडला.या शिबिरामध्ये दररोज अन्नदान ही चालू आहे.
येथे एक शीत दिधल्या अन्न l
कोटी कुळाचे होय उद्धरण ll
या संतांच्या वचनाप्रमाणे या ठिकाणी अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. आपणा कोणाची इच्छा असेल या ठिकाणी अन्नदानाची सेवा करण्याची आपण संस्थांशी त्वरित संपर्क साधावा.
🚩 ठिकाण. श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामाठाण (भामानगर) ता.श्रीरामपूर.जि.अहमदनगर.🚩
अन्नदानासाठी फोन पे गुगल पे नंबर.
9921773005
संस्थान संपर्क नंबर .
ज्ञानेश्वर महाराज काकडे.
7588605305.
लखनगिरी महाराज
7020902470.

