निमसाखर एज्युकेशन सोसायटी संचलित एन्. ई. एस् हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर ता इंदापूर जि पुणे या विद्यालयाची 12वी निकालाची उज्वल परंपरा कायम.
इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून मार्च/एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेस विद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे एकूण 204 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 198 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी वाणिज्य शाखेचा निकाल 100% , विज्ञान शाखेचा 98.86% आणि कला शाखेचा निकाल 96.42% लागलेला आहे.
शाखानिहाय प्रथम तीन क्रमांक*
विज्ञान शाखा
प्रथम क्रमांक
कु. राऊत अक्षता विजय - 92.33%
*व्दितीय क्रमांक*
कु. देवकर आरती पोपट - 91.67%
*तृतीय क्रमांक*
कु. फलफले तनिष्का आत्माराम - 91.17%
देवकाते शंभूराजे दादासाहेब - 91.17%
*वाणिज्य शाखा*
*प्रथम क्रमांक*
कु. रणवरे भारती धनंजय - 85.33%
*व्दितीय क्रमांक*
कु. पालवे भाग्यश्री सुनिल - 84.00%
*तृतीय क्रमांक*
कु. दणाणे जोगेश्वरी धोंडीबा - 81.33%
*कला शाखा*
*प्रथम क्रमांक*
कु. केंगार काजल दुर्योधन - 77.67%
*व्दितीय क्रमांक*
भाळे अक्षय राजेंद्र - 72.17%
*तृतीय क्रमांक*
बनकर चैतन्य सहदेव - 69.83%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सूर्यकांत रणवरे, उपाध्यक्ष संजयकुमार सूर्यकांत रणवरे, सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे, विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे, पर्यवेक्षक मधूकर शंकर खरात, विभाग प्रमुख चंद्रकांत बलभिम बोंद्रे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व निमसाखर गावातील गणेश धनवडे यांनी अभिनंदन केले.

