शिर्डी । प्रतिनिधी :-
शिर्डी वि.का.स सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी बाळासाहेब काटकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल साई संस्थान सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव नबाजीराव डांगे, सहसचिव विलासराव वाणी, बाबासाहेब अनार्थ, उदयराव पाटील, आप्पासाहेब टेकाडे, सुभाष राव जाधव, नानासाहेब थेटे, प्रकाश राव कोल्हे, शिवाजी पाटील, रवींद्र कोतकर, राहुल डांगे आदी कर्मचारी उपस्थित होते.

