shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार..!

शिर्डी । प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष भैय्या रासने नानासाहेब शिंदे पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
close