shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाविकास आघाडीचे चारही उमेदवार चांगले मताने निवडून येतील- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

महाविकास आघाडीचे चारही उमेदवार चांगले मताने निवडून येतील- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधी: राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया आज पार पाडत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहिला मताधिकार बजावला. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील असा ठाम विश्वास व्यक्त केला.
close