प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
शहरातील काही इंग्रजी शाळामधे अवाच्या सव्वा फिस आकारत असल्याचे निदर्शनास येत असून यामुळे गौरगरीब विद्यार्थ्यांना अवाच्या सवा फिस आकारत आहेत .
कोरोना काळामुळे अनेक पालकांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या आहेत त्यामुळे इंग्रजी शाळानी नियमब्राह्य फिस घेऊ नये यासाठी शाळाना सांगावे व नियमबाह्य फिस आकारत असलेल्या शाळावर कारवाई करण्याची मागणी गट शिक्षण अधिकारी सुनिल केंद्रे यांना शिवसंग्रामचे शहर अध्यक्ष अशोक कदम यांनी निवेदन दिले असुन यावेळी किसन कदम , अशोक काळे , दयानंद भोसले उपस्थित होते .



