shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज मधील वसंत विद्यालयाचे शालांत परिक्षेत नेञ दिपक यश रमेश आडसकर यांनी केले सर्वांचे कौतुक!!



प्रकाश मुंडे  |  बीड जिल्हा प्रतिनिधि  :- 

केज येथील श्री.छञपती शिवाजी शिक्षण  संस्थेच्या वसंत माध्यमिक विद्यालयाचा निकाल  शेकडा 98.38 लागला असुन विद्यालयातुन कदम सिद्धांत व थोरात अमृता यांनी  शेकडा 97.20 गुण घेवुन सर्व प्रथम आले आहेत.तसेच नाईकनवरे अनुराग व मोराळे श्रीकृष्ण अनुक्रमे शेकडा 96.80 व 95.40 गुण घेवुन द्वितीय व तृतीय आले आहेत .52 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत,




या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष रमेशराव आडसकर ,प्राचार्य एम.बी.नखाते, उपप्राचार्य चव्हाण ,पर्यवेक्षक अनिल कोठावळे यांनी केले आहे .

close