*निमसाखर एज्युकेशन सोसायटी संचलित एन् ई एस् हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर ता इंदापूर जि पुणे या विद्यालयाचा १०वी चा निकाल १०० टक्के*
इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून मार्च/एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या 61 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी सर्वच्या सर्व 61 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
*प्रथम क्रमांक*
कु. रासकर मोनाली नवनाथ ८७:४०%
कु. गोरे अंजली कल्याण ८७:४०%
*द्वितीय क्रमांक*
२) चि. रणवरे संग्रामसिंह जयकुमार ८७%
*तृतीय क्रमांक*
३) चि. वाघमोडे अभिजीत संजय ८५:२०%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार सूर्यकांत रणवरे, उपाध्यक्ष श्री. संजयकुमार सूर्यकांत रणवरे, सचिव श्री. धनंजय सूर्यकांत रणवरे, विद्यालयाचे प्राचार्य श्री. चंद्रकांत गोपाळराव रणवरे, पर्यवेक्षक श्री. मधूकर शंकर खरात, विभाग प्रमुख श्री. चंद्रकांत बलभिम बोंद्रे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गणेश धनवडे यांनी अभिनंदन केले.

