भारत-चिल्ड्रन्स ॲकॅडमी आणि ज्युनियर कॉलेज वालचंदनगरचा दहावीचा निकाल १००%
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील भारत चिल्ड्रन्स अकडमी आणि जुनियर कॉलेज इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक सुहानी योगेश दोशी९६.२०%.
जानवी कृष्णदेव शिरसागर९५.८०%. प्रतीक बाजीराव बोराटे ९३.८८%.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शिक्षण समितीचे अध्यक्ष , प्राचार्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी त्यांचे अभिनंदन केले.

