shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडीचा दहावीचा निकाल १००%.

श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडीचा दहावीचा निकाल १००%.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती शिक्षण संस्था भवानीनगर संचलित श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून या विद्यालयातील प्रथम क्रमांक चे विद्यार्थी अजिंक्य अजित पवार ८८.४०%, दुसरा क्रमांक अवधूत प्रकाश घाडगे ८७.६०%, तिसरा क्रमांक राजवर्धन शिवाजी कराडे ८६.६०% असून एकूण ५५ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते पैकी ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष संचालक राज्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले
close