shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुलांनी चांगला अभ्यास करून मोठे व्हा व आई वडीलांनचे नाव मोठे करा - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.


मुलांनी चांगला अभ्यास करून मोठे व्हा व आई वडीलांनचे नाव मोठे करा - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

भिगवण येथील भैरवनाथ हायस्कूल मध्ये उपस्थित राहून केले विद्यार्थ्यांचे स्वागत.
इंदापूर प्रतिनिधी:आज दोन वर्षांनंतर शाळा सुरू झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी इंदापूर तालुक्यात भिगवण मध्ये राज्यमंत्री  दत्तात्रय  भरणे यांनी भैरवनाथ हायस्कूल येथे उपस्थित राहुन मुलांनचे स्वागत केले.व पाठ्यपुस्तक वाटप केले. 
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले की, मुलांनी चांगला अभ्यास करून मोठे व्हा व आई वडीलांनचे नाव मोठे करा अश्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य हानुमंत बंडगर, शंकरराव गायकवाड, धनंज थोरात ,बापुराव थोरात ,सचिन बोगावत ,प्रदीप वाकसे, मोहन शेंडगे ,मनोज राक्षे ,सचिन खडके ,रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय खाडे, रियाज शेख, किरण रायसोनी, संपत बंडगर ,औदुबर हुलगे, भैय्या गाढवे, रोहित शेलार ,गणेश कांबळे इत्यादी उपस्थित होते.
close