वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित पूर्व प्राथमिक शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांचे केले स्वागत.
इंदापूर प्रतिनिधी:वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित पूर्व प्राथमिक शिक्षण विभागातील सन २०२२- २०२३ या शैक्षणिक वर्षात अंजनी बालमंदिर क्रमांक १/२ या शाळेतील बालचमूचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
स्वागता वेळी शाळा समितीचे अध्यक्ष अमोल गेंगजे, सचिव हनुमंत कुंभार पाठशाळा क्र. २/३ चा मुख्याध्यापिका सौ वाघमारे मॅडम आणि बाल मंदिर क्रमांक १/२ च्या मुख्याध्यापिका सौ. सीमा शिवशरण, शिक्षिका सौ. वैशाली शिवशरण, सौ ज्योती शिवदे, उज्वला जैन, शिपाई भिसे व झोडगे, पालक वर्ग उपस्थित होता.
यावेळी मुलांना खाऊ वाटप करून स्वागत करण्यात आले.

