shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीमती हौसाबाई पांडुरंग घोरपडे विद्यालय पिंपळीचा दहावीचा निकाल ९७.८२%.

श्रीमती हौसाबाई पांडुरंग घोरपडे विद्यालय पिंपळीचा दहावीचा निकाल ९७.८२%.
इंदापूर प्रतिनिधी:श्री छत्रपती शिक्षण संस्था संचलित श्रीमती हौसाबाई पांडुरंग घोरपडे विद्यालय पिंपळी तालुका बारामती जिल्हा पुणे येथिल इयत्ता दहावीच्या निकाल ९७.८२% लागला असून एकूण परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी ४६ होते. त्यापैकी ४५ उत्तीर्ण झाले यामध्ये प्रथम क्रमांक जानवी अर्जुन फरांदे ९१.६०%,  गौरी दिलीप पिसाळ ९१.६०%, दुसरा क्रमांक शिवानी विष्णू गरजे ८९.४०%, तिसरा क्रमांक दीक्षा हनुमंत बनकर ८७.४०% सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
close