*इंदापूर प्रतिनिधी ( *दि.१७* ):- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने (दि.१७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ३४८ वा स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव व संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार तर माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला रत्नाकर मखरे,सचिव ॲड. समीर मखरे, शिवाजीभाऊ चंदनशिवे, शहरातील बहुसंख्य कार्यकर्ते तसेच संस्थेतील मुख्याध्यापक, प्राचार्या व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे यांनी केले.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

